एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | आम्ही जनतेचे रक्षक, लावू पणाला प्राण....गडचिरोली सी-60 दलाचं शौर्यगीत
संविधान व लोकशाहीला विरोध करत भारत देशाच्या सार्वभौमत्वाला क्षती पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रूरकर्मा नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे जवान सदैव तत्पर असतात.आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असताना जवानांना अनेक वेळा अत्यंत बिकट परिस्थितीतुन मार्गक्रमण करावे लागते,परंतु देशसेवेचे व्रत हाती घेतलेले गडचिरोली पोलीस दलाचे बहादूर जवान हे आवाहन लिलया पेलताना दिसून येतात. नक्षलवाद्यांचा भ्याड हल्यास न जुमानता आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शरीरात असलेल्या रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यत लढा देण्याची शपथच जणू या जवानांनी घेतली आहे. गडचिरोली पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत दिवटे यांनी माओवाद्याशी लढणा-या जवानांच्या संदर्भात एक शौर्य गीत असुन त्या शौर्य गीतेचा आधारित एक व्हिडीओ क्लिप त्याच्या संकल्पनेतून तयार केला आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















