एक्स्प्लोर
Web Exclusive | देशभरात क्रेझ असलेले अकोल्याचे 'कालिचरण महाराज' आहेत तरी कोण?
देशभरात सध्या एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका तरूण साधूनं अत्यंत तन्मयतेनं सुंदर गायिलेल्या 'शिवतांडव स्तोत्रा'चा हा व्हिडीओ आहे. 'यु-ट्यूब'वर जगभरातील लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यामुळे या 'व्हिडीओ'त आपल्या सुंदर आणि पहाडी आवाजात 'शिवतांडव स्तोत्र' गाणाऱ्या या तरुण साधुबद्दल जगभरातील 'नेटीझन्स'मध्ये उत्सुकता आणि कुतूहल आहे. या तरूण साधूचं नाव आहे 'कालीचरण महाराज'. 'कालीपूत्र कालीचरण महाराज'. जगभरात सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले कालिचरण महाराज आहेत अकोल्याचे. कालीचरण महाराजांविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता या 'व्हायरल' झालेल्या व्हिडिओनं ताणून धरली आहे.
महाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
फुटबॉल : फिफा फिवर
पुणे
भविष्य




















