एक्स्प्लोर
Monkey Protest : वाशिममध्ये माकडाचा अपघाती मृत्यू , आक्रमक झालेल्या माकडांनी केला रास्ता रोको
वाशिम जिल्ह्यातील महागाव कारंजा रोडवर शेत शिवार परिसरात रस्ता ओलांडताना टाटा एस चार चाकी वाहनाने एका माकडाला धडक दिली आणि ते वाहन सुसाट निघाले माकडाच्या सोबत असलेलं त्यांचे सहकारी ..त्याच्या मदतिला सगळे माकड एकवटले ते पण त्याला वाचनवण्याचा प्रयन्त करीत होतो.. अचानक त्या माकडाने जीव सोडला आणि माकडांनी रस्ता जॅम करून ठेवला.. सगळा प्रकार हृदय हदरवणारा होता..त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या जनावरांच्या शरीर हालचाली द्वारे स्पष्ट दिसत होता.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
शेत-शिवार



















