एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha Rains | वर्ध्याला पावसाचा फटका; शेती, घरांचं मोठं नुकसान
वर्धा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. गुरुवारी रात्री वादळसह आलेल्या पावसात शेती, घराचं मोठं नुकसान झालं. काही भागात भाजीपाला, उन्हाळी पिकांना याचा तडाखा बसला. शेतातील पॉलीहाऊसचही मोठं नुकसान झालं आहे. फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
महाराष्ट्र
Avinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement