एक्स्प्लोर
Viral Video : आम्ही मुलांनी कसं जायचं शाळेला, आम्हाचा काहीतरी विचार करा की..! चिमुकल्याची साद
Viral Video : सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या रस्त्यांची चाळण झाली आहे.. ओरडून ओरडून जनतेचा घसा कोरडा झालाय... मात्र प्रशासन आणि सरकार अजूनही ढिम्मच.. म्हणूनच अकोल्यातील एक चिमुकला सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पुढे आलाय. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.. आता चिमुकल्याचे बोल ऐकून तरी सरकार भानावर येणार का? असा प्रश्न विचारणं वावगं ठरणार नाही...
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
आणखी पाहा


















