एक्स्प्लोर
Vinod Tawde Promoted : भाजपचे नेते विनोद तावडे यांना बढती, केंद्रीय भाजप कार्यकारिणीत सरचिटणीस पद
माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत सरचिटणीसपदी बढती देत राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडल्यानंतर विनोद तावडेंना कार्यकारिणीत महत्वाचं स्थान दिलं आहे. याआधी प्रमोद महाजन यांनी केंद्रात दीर्घकाळ सरचिटणीसपद भूषवलं होतं. तर नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या तावडे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















