एक्स्प्लोर
Vinod Patil : आमचा संयम सुटत चाललाय; मराठा आरक्षणाविरोधकांन विनोद पाटलांचा इशारा
काही सरकारी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वकरित्या उमेदवरांच्या याद्या सरकारला पाठवल्या नाही. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेतून हे गंभीर आरोप केले आहेत. तसंच मराठा आरक्षणाविरोधकांना देखील विनोद पाटलांनी इशारा दिला आहे. आमचा संयम सुटत चाललाय असं ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली





















