एक्स्प्लोर
Advertisement
Vinayak Mete | विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझाच हक्क : विनायक मेटे | ABP Majha
“विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदाबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वस्वी निर्णय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांसारख्या पक्ष श्रेष्ठींचा आहे. मात्र एक बाब निश्चितपणे सांगतो, विधानपरिषदेत भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्या अर्थाने विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे, असं म्हणतं हा सर्वस्वी निर्णय भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीचा आहे,” असा दावा विनायक मेटे यांनी केला आहे.
महाराष्ट्र
MNS-Eknath Shinde : एकनाथ शिंदेंविरोधात कोपरी पाचपखाडीत मनसे उमेदवार देणार नाही
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 26 ऑक्टोबर 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 1 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Muddyache Bola : एबीपी माझाच्या कार्यक्रमातील मुद्द्याची चर्चा गुद्द्यावर
Shalini Vikhe : आमच्या युवकांना झालेली मारहाण चुकीची - शालिनी विखे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement