एक्स्प्लोर

Vikram Gokhale : स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली, विक्रम गोखलेंकडून समर्थन

 कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलंय. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केलंय. यावेळी मोदींचं कौतुक केलं. तर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल असंही त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा

लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!

नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं

Bollywood Actress : ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुकNashik Loksabha Election 2024 : नाशिकची जागा सेनेला तर राष्ट्रवादीला कुठली जागा मिळणार ?Jaysingh Mohite Patil on Uttamrao Jankar : तुम्हीही शब्द द्या...मोहितेंना काय म्हणाला कार्यकर्ता?Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 20 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
Bollywood Actress : ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
'मोदी साहेबांचं भाषण ऐकलं, ते भाजपचेच पंतप्रधान वाटले, त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा'; शरद पवारांची तुफान फटकेबाजी!

Video: ''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''

Omprakash Rajenimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
North Goa Lok Sabha constituency : मनोहर पर्रीकर विमानतळ उत्तर गोव्याच्या जागेवर भाजपसाठी आव्हान! विमानतळ ठरवणार निकालाची दिशा?
मनोहर पर्रीकर विमानतळ उत्तर गोव्याच्या जागेवर भाजपसाठी आव्हान! विमानतळ ठरवणार निकालाची दिशा?
Embed widget