एक्स्प्लोर
Vikas Amte Anandvan : विकास आमटे यांनी आनंदवन येथे बजावला मतदानाचा हक्क
Vikas Amte Anandvan : विकास आमटे यांनी आनंदवन येथे बजावला मतदानाचा हक्क ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांना यांनी आनंदवन येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक निवडणुकीत पहिलं मतदान करण्याचा विकास आमटे त्यांचा शिरस्ता आहे आणि यावर्षी देखील त्यांनी बरोबर सात वाजता पहिलं मतदान केलं. मतदान आपला हक्क असून प्रत्येकाने तो बजावलाच पाहिजे असं सांगत त्यांनी सध्याच्या घसरत्या राजकारणावर देखील भाष्य केलं. त्यांच्या मते हा सगळा लोकशाहीचाच भाग असून याच समुद्रमंथनातून म्हणजे मतदानातून चांगले लोकं पुढे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















