Vijay Wadettiwar On Waghnakh : वाघनखांबाबत जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं : वडेट्टीवार
abp majha web team
Updated at:
18 Jul 2024 09:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाघ नखाच्या संदर्भात जर इतिहासकारांनी म्हटलें आहे यात तथ्य असू शकतो. त्यावर टिका होणार नाही, यासाठी संबंधित मंत्र्यांनी दखल घ्यावी. काही दिवसांसाठी ते वाघ नख दिले आहे. त्यावेळेस जाणकारांचं मत समजून घेतलं पाहिजे. विरोधकच टीका करत आहे असं नाही इतिहासकार सुद्धा यावर टीका करत आहे.खासदार शाहू राजे यांनी हात जोडून जनतेची माफी मागितली हा मोठेपणा आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. आमचे खासदार म्हणून पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते म्हणून झालेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली. त्यापेक्षा मोठा काहीच असू शकत नाही. संभाजी राजे संदर्भात काय चूक झाली तो तपासाचा भाग आहे. त्यात काय सत्य आहे ते चौकशीत पुढे गेल्यानंतर कारवाई करावाई करावी.