J. P. Nadda Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठक
जयदीप मेढे
Updated at:
14 Sep 2024 04:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJ. P. Nadda Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेतायेत. बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री आणि भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार पंकजा मुंडे आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महायुतीलं जागावाटप, घटकपक्षांमधील कुरबुरी, प्रचाराची रणनीती अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.