Eknath Khadse : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?
जयदीप मेढे
Updated at:
14 Sep 2024 03:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Khadse : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?
भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर आपण फुली मारलीय असं खडसेंनी माझा कट्टावर वक्तव्य केलं... त्यावर खडसेंबाबत केंद्राचा निर्णय मान्यच आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. तर खडसेंचं आम्ही फटाके फोडून स्वागत करू असा टोला महाजनांनी लगावलाय.