ABP Majha Headlines : 3 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंतरवालीतल्या दगडफेकीचं रोहित पवार आणि राजेश टोपेंचं कनेक्शन असल्याचा भुजबळांचा दावा, लाठीमारानंतर जरांगेंना याच दोघांनी पुन्हा आणून बसवल्याचाही आरोप
खडसे भाजपमध्ये येत असतील तर फटाके फोडून स्वागत करू, गिरीश महाजन यांचं वक्तव्य, माझा कट्ट्यावर खडसेंनी केलेल्या आरोपांना माझा कट्ट्यावर उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया
खडसेंबाबत केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाचा निर्णय मान्य, गणेशोत्सवानंतर चर्चेतून निर्णय घेणार, फडणवीसांचं वक्तव्य, पक्ष प्रवेशाबाबत खडसेंनी माझा कट्टावर ओढले होते ताशेरे
वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन घेतल्यावर भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित
मुख्यमंत्र्यांचा परांड्यामध्ये लाडकी बहीणचा जंगी कार्यक्रम, उद्धव ठाकरेंसारखं सरकार घरातून चालवत नाही अशी टीका, अजित पवारांची मात्र कार्यक्रमाला दांडी..
निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा, जिल्हाधिकाऱ्यांची तहसलिदारांना नोटीस, आयोगानं दोषींवर कारवाई करावी, संजय राऊतांची प्रतिक्रिया...
संभाजीनगर-पुणे रस्त्यावर ड्रंक अँड ड्राईव्हमुळे चौघांचा मृत्यू, चार महिन्याचं बाळ, आई, आजी आणि चिमुकली दगावली, आरोपींकडे लायसन्स नसल्याचंही उघड