ST Bus : लातूरमध्ये एसटी बसमध्ये 'व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम',बसचं ठिकाण एका क्लिकवर कळणार

लातूर विभागातील पाच आगारात असणाऱ्या एकूण 503 गाड्या व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज झाल्या आहेत. एका क्लिकवर बसचे लोकेशन, वेग आणि इच्छित स्थळी पोहचण्यासाठी लागणारा वेळ कळणार आहे. जिल्ह्यातील 504 मार्गावरिल प्रत्येक थांबा या सिस्टीम मध्ये आला आहे. लातूर विभागातील बसच्या 2600 फेऱ्या रोज होत असतात. या गाडीवरील वाहक चालक यांची नावे त्यांचा मोबाइल क्रमांक आणि बसचे नेमके लोकेशन हे सगळे ट्रक करता येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola