Nitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...
व्यावसायिकांनी गुंतवणुकीच्या प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवावं, सरकार ही विषकन्या आहे, ज्याला जवळ घेतं त्याला बुडवतं.... हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं...
लाडकी बहीण योजनेवरुन गडकरींनी सरकारला हा टोला मारला... लाडकी बहीण योजनेसाठीच सगळे पैसे द्यावे लागतायत असं ग़डकरी म्हणालेत..
नागपुरातल्या विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते...
गडकरींच्या या वक्तव्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय..
आम्ही बजेटमध्येच ही व्यवस्था केलेली आहे, त्यामुळं पगाराकरता प्रॉब्लेम नाही असं फडणवीस म्हणालेत...
गडकरींच्या वक्तव्यावर फडणवीसांनी काय स्पष्टीकरण दिलंय.. पाहुयात
रोखठोक गडकरींचा कुणावर रोख?
----
सरकार
विषकन्या
सरकार पक्ष
फोडण्यात व्यस्त
गडकरींनी
कॅबिनेटमध्ये बोलावं