एक्स्प्लोर
Hingoli : Varsha Gaikwad यांचा फटाके फोडून पूरग्रस्त पाहणी दौरा; सर्व स्तारांतून संपात ABP Majha
हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत दौऱ्यादरम्यान ते आज सकाळी वसमत तालुक्यातील आरळ शिवारामध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना फटाके फोडत वर्षा गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. अगोदरच जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फटाके फोडून आतिषबाजी करण्याची गरज तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरातील शेतकरी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा करत असताना अशा पद्धतीने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे फटाके फोडून स्वागत करणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा नव्हे का? शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणे फक्त फोटो पुरतेच का? असे एक ना अनेक प्रश्न या प्रसंगी निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















