एक्स्प्लोर
Explainer | संशोधनातून बदलला आहे कापसाचा रंग | ABP Majha
कापसाच्या हंगामातला परवलीचा शब्द म्हणजे 'पांढरं सोनं'... मात्र, कापुस ही आपली रंगानं झालेली प्रचलित ओळख पुसू पाहतोय. कापड निर्मितीत महत्वाचा घटक कापुस. पांढऱ्या कापसावर विविध रासायनिक प्रक्रिया करून वेगवेगळ्या रंगांच्या कापडाची निर्मिती केली जातेय. आता मात्र नैसर्गिकरित्या रंगीत कापुसच आपल्याला पहायला मिळणार आहेय. सध्या अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर खाकी रंगाच्या कापसाची लागवड करण्यात आलीय. कापसाची ही जात नागपुरच्या कापुस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे यांनी विकसित केलीये. रायमंडी आणि थरबेरी या रानटी कापसाच्या संकरातून या जातीची निर्मिती करण्यात आलीये.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















