एक्स्प्लोर
Shivsena Samaana Editorial : मोदींची नऊ वर्ष देशाच्या नाकी नऊ आलेला कालखंड, सामनातून टीकास्त्र
मोदी सरकारने ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय.. त्यावरून सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.. पंतप्रधान मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे अशी टीका करण्यात आलीये.. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळय़ा गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे.. कारण त्यांच्या दृष्टीने 'मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी आहे असा टोला सामनातून लगावण्यात आलाय..
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















