एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Speech : मुठभर असतील तरी चालतील पण निष्ठावंत हवे; ठाकरेंचं तुफान भाषण

Uddhav Thackeray Speech : मुठभर असतील तरी चालतील पण निष्ठावंत हवे; ठाकरेंचं तुफान भाषण
दिनकर माने चांगेल उमेदवार आहेत इथे अभिमन्यू असला तरी देवेन्द्र स्वता चक्रव्यूव्हमध्ये फसलेत मला थोडीशी लगबग आहे .... चार सभा आहे .... येथील आमदाराचा पापाचा पाढा एवढा मोठा आहे ...ते आपण एकला आहे .... येथील ईचुक उमेदवार श्रीशल्य उटगे...काँग्रेस कडून संतोष सोमवंशी ...शिवसेना इचुक् उमेदवार यांनी माघार घेतली .... त्याचे आभार  2019 मध्ये शिवसेनेची जागा कुठे.. मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी औशाच्या जागेसाठी आग्रह धरला होता.... प्रेमापोटी ची जागा भाजपाला त्यावेळेस दिली होती... आणि ते गद्दरा बरोबर गेले... भाजपाचा हा कपाळ करंटे पणा केला.... आज ही सांगतो त्यांनी मला वचन दिले होते.... अमित शहाणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले.... मेंढ्यांना आता भाडी घासत बस म्हणा ....अजित पवार यांनी माती द्यावी माझी बॅग तपासली .... देवेंद्र फडणीस च्या बेळगाव उचलणारा अभिमन्यू पवार बॅग तपासली . लोक मला विचारतात की तू बाहेर प्रचारासाठी का जातो... मी त्यांना सांगतो माझ्या मतदारसंघातील जनतेवर विश्वास आहे... या राज्यात मविआ सरकार येणार म्हणजे येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे... त्यांना(राम शिंदे) माहिती की आपण निवडून येणार नाही तरी ते का उभे राहिले आहेत हे सर्वांना माहिती आहे... त्यांना माहिती आहे की पक्षाकडून घबाड भेटणार आहे... पक्षाकडून एका एका उमेदवाराला 25 -25 कोटी रुपये आले आहेत... राम शिंदे यांनी निवडणुकीसाठी लोकांकडे आर्थिक मदत मागितली... त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी 8 कोटी पेक्षा जास्त दाखवली... मग त्यांनी मदत का मागितली? लोकांना सगळं समजतं... माझ्यावर सोन्याच्या चमचा घेऊन आल्याची टीका करतात... कुणाच्या पोटी जन्माला यायचं हे आपल्या हातात असते का?... फक्त ज्या कुटुंबात जन्माला आलो तिथे आई - वडील प्रेम करणारे हवेत... सोन्याच्या चमच्याचे तुम्ही काय करता हे देखील महत्वाचे आहे ना?... जेंव्हा मतदारसंघातील लोकांना काही गरज पडली तर त्याच सोन्याचा चमच्याचा उपयोग आम्ही करतो ना... पीक विमा येतो की २७,५१ रुपये... फेक नरेटिव्ह तयार करत आहेत.... आनंदी आनंद चौहिकडे... लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत... तीन भाऊ... देवा भाऊ एक दाडी भाऊ एक जॅकेट भाऊ.. मिळून सर्वांनी महाराष्ट्र खाऊ... शिंदे यांनी कहर केला आहे...रस्त्याची कामे दिली वाढवून रक्कम देण्यात आली आहे ...टक्केवारी साठी हे केले जात आहे .... सत्ता दरोडेखोरांच्या हाती देणार का... किंवा निष्ठावंत हाती देणार.... महाराष्ट्रातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी जेवढा त्याग केला आहे तेवढा कुणीही केला नाही... महाराष्ट्र आधार आहे भारताचा... मोदी आणि शहा हे संपवण्याचा घाट घातला आहे... आनंदाच्या शिदामध्ये घोळ आहे.... आनंदच्या शिद्यात आळ्या किडे होते... आम्ही पाच जीवनावश्यक वस्तू भाव स्थिर ठेवणार आहोत.... मुलींना मोफत शिक्षण आहे आता मुलांनाही मोफत शिक्षण देणार  राज्यातले तीन आणि दिल्लीतले दोन असे पाच लोकांना  बदलापूर प्रकरण राग आणणारे आहे ...अब्रू लुटली जात असेल तर पंधराशे रुपये काय गरज आहे... कोणत्याही महिलेला रात्री अप रात्री पोलीस ठाण्याला भीती वाटते नाही पाहिजे... महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे.. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती.... अनेक निर्णय घ्यायचे होते मात्र सरकार पाडलं गेलं... महाराष्ट्राच्या अस्मितेवर ला यांनी घाव घालण्याचा प्रयत्न केला... लुटेंगे और बाटेगे ही भाजपाची धोरण... काय काय नेले गुजरातला.....अनेक उद्योग धंदे गुजरातला हलविले धारावी जी अडाणी च्य घश्यात घातली ती काढू ... या मुंबईत मग पहा.... भाजप ... भाकड आणि भेकड आहे... अशी सगळ्यांची युती झाली आहे मी आजारी असताना देवेंद्र आणि शिंदे यांनी गद्दारी केली... सरकार पाडले...  त्यांची आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे .... ---------------------------------------------------  उद्धव बाळासाहेब ठाकरे य शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने यांचे भाषण सुरू... औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा कच्चा चिठ्ट माझ्याकडे आहे.... सोयाबीन कापूस याला भाव नाही..... पीक विमा आला नाही.... रस्ते नाहीत..... दहा हजार तरुणांना रोजगार देणार होते ...अद्याप एकाला नोकरी नाही.... वीज पुरवठा खंडित आहे.... आताच्या सरकारने फक्त आश्वासन दिले आहेत...काम काहीच केले नाही ....

महाराष्ट्र व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget