Uddhav Thackeray : 2019 मध्ये अमित शाहांनी दिलेला शब्द मोडला - उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 04:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray : 2019 मध्ये अमित शाहांनी दिलेला शब्द मोडला - उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विदर्भाच्या मैदानात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं 23 फेब्रुवारीला रामटेकमध्ये एक दिवसीय शिबिर, सहा जिल्ह्यातील 1500 पदाधिकारी शिबिरात होणार सहभागी.