एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Raigad Daura : रायगड लोकसभा मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांच्या आज आणि उद्या पाच सभा
उद्धव ठाकरे यांचा आजपासून रायगड जनसंवाद दौरा सुरु होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण पाच सभा घेतल्या जाणार आहेत. आज सकाळी ११ वाजता पेण शहर प्रायव्हेट हायस्कूलजवळ उद्धव ठाकरेंचे स्वागत होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता चौल तालुक्यात ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता रोहा एमआयडीसी बायपास रोड उरुस मैदान इथे सभा होईल. तर उद्या म्हणजेच २ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता म्हसळा शहरातील दिघी रोड इथे सभा होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता पोलादपूर इथे काळ भैरव सहान इथे सभा होईल. त्यानंतर माणगावात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















