एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Pachora Sabha : पाचोऱ्यातील सभेत मंचावर उद्धव ठाकरेंच्या बाजुला कुणाची खुर्ची?
Uddhav Thackeray Pachora Sabha : पाचोऱ्यातील सभेत मंचावर उद्धव ठाकरेंच्या बाजुला कुणाची खुर्ची?
उद्धव ठाकरेंची जळगावमधील पाचोरा येथे थोड्याच वेळात सभा होणारे... यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीतील खेड आणि नाशिकमधील मालेगावमध्ये सभा घेतली होती... तिसरी सभा पाचोऱ्यात सभा होतेय... या सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.. या सभेपूर्वी राजकारण तापलं असून संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्याच चांगलेच शब्दबाण चालले होते.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















