एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray : प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र
Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हान
Rajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळ
Rahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानात
MVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?
Prakash Ambedkar Special Report : प्रकाश आंबेडकरांचा ट्विटर बाॅम्ब; संजय राऊतांना करडे सवाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
राजकारण
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion