एक्स्प्लोर
Advertisement
Shinde vs Thackeray : ठाकरे गटाचा प्लॅन ठरला? शिंदे गटान सादर केलेली कागद पत्र आयोगाकडे मागणार
शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यावर दाखल झाली आहे. पण या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं केलेल्या दाव्यांची प्रत आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत आधी आम्हाला मिळावी, अशी विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगातल्या लढाईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना हे पहिलं पाऊल उचलणार आहे. जेणेकरून शिंदे गटाच्या दाव्यांची तपासणी करून, त्यादृष्टीनं आवश्यक कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करता येईल, यासाठी ठाकरे गटाकडून ही विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha
Chandrakant Khaire : Ambadas Danve आणि मी हातात हात घालून प्रचार करणार : चंद्रकांत खैरे
Shriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!
Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाण
Prakash Ambedkar : वसंत मोरेंनी पुण्यात मागितला आंबेडकरांचा पाठिंबा, दोन ते चार दिवसांत निर्णय-मोरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
सातारा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement