एक्स्प्लोर
Uday Samant : दादांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेत नाराजी नाही, शिंदे राजीनामा देणार ही अफवा
अजितदादांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिवसेनेत कुठलीही नाराजी नाही, असं शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं आम्हाला कदाचित पूर्ण ऐवजी अर्धी भाकरी मिळेल, पण त्याबद्दल आमची तक्रार नाही असंही ते पुढे म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार, ही अफवा असून अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा कुठून सुरू होतात माहीत नाही, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
आणखी पाहा



















