Manoj Jarange:सामंत, महाजन, बच्चू कडू अंतरवाली सराटीत,जरांगेंच्या मागण्या;सरकारच्या आश्वासनावर चर्चा
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू अंतरवाली सराटीत, जरांगेंच्या मागण्या आणि सरकारने दिलेल्या आश्वासनावर चर्चा
हिवाळी अधिवेशन संपताच सरकारचे मंत्री मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला निघाले आहेत. २४ डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत आज चर्चा करुन सरकारची बाजू स्पष्ट करणार आहेत. यावेळी गिरीश महाजन यांच्यासोबत अन्य एक मंत्री असतील. जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि सरकारने दिलेलं आश्वासन यावर सरकारचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार आहेत.