TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 ऑगस्ट 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 ऑगस्ट 2024 : ABP Majha

सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट भाजपच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरुन आहे.   सांगली (Sangali Vidhan Sabha Election 2024) आणि मिरज (Miraj Vidhan Sabha Election 2024) विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) निवडणुकीचे (Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळेल असे दावे करायला सुरुवात केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram