Sitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार सीताराम येचुरी यांना त्यांचे सहकारी माजी आमदार नरसय्या आडम यांनी वाहिली श्रद्धांजली. 30-32 वर्षाचा जिवलग मित्र होता. त्यांच्या निधनानं संपूर्ण भारताची हानी झाली. या शब्दात आडम यांनी वाहिली श्रद्धांजली.