Nitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य
फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, भाजप नेते आमदार नितेश राणेंचं वक्तव्य, मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका असं सांगताना राणेंची खालच्या भाषेत टीका.