Akbaruddin Owaisi: उद्या मी म्हणालो, मोदींच्या घराखाली मशीद आहे तर तुम्ही घर खोदणार? - ओवैसी ABP
abp majha web team
Updated at:
12 May 2022 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या औरंगाबादेत येत राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्यांवरुन अल्टिमेटम दिलं..त्याच औरंगाबादेत अकबरुद्दीन ओवैसींनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय...ज्याच्या पक्षाचा एकही खासदार नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं अशा व्यक्तींना आपण उत्तर देत नाही असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणालेत..