Dhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखला
Continues below advertisement
Dhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखला
- पंढरपुर येथील धनगर आंदोलनाचे मालेगावच्या जळगाव निंबायती येथे पडसाद ... - सकल धनगर बांधवांनी सुरू केला रास्ता - रोको.. - पुणे - इंदूर महामार्ग धरला रोखून ... - मेंढ्या व बिऱ्हाड ही रास्ता - रोकोमध्ये सहभाग ... - एस.टी.प्रवर्गात सहभाग करण्याची आग्रही मागणी... - रास्ता - रोको मुळे दुतर्फा वाहतूक ठप्प... - शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...
Continues below advertisement