ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 September 2024
धारावीतल्या मशिदीविरुद्धची कारवाई स्थगित, बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली ५ दिवसांची मुदत,
कारवाईपूर्वी बीएमसीच्या वाहनाची तोडफोड
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, विदर्भ-मराठवाड्यातल्या ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा...
शिवस्वराज्य यात्रेत खडसे येतात की नाही ते माहीत नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच केले हात वर...
सिनेटची निवडणूक रद्द करण्याविरुद्ध ठाकरेंची युवा सेना सोमवारी हायकोर्टात जाणार, आज आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक.
.महायुतीमध्ये गेलो असलो तर फुल-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा, नितेश राणेंचा निषेध केल्याची करुन दिली आठवण..