Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन
abp majha web team
Updated at:
21 Sep 2024 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन
26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन. त्याचबरोबर इतर कामांचे देखील लोकार्पण. २६ सप्टेंबरला मोदी पुणे दौऱ्यावर.