एक्स्प्लोर
Advertisement
Tirupati : शिवरायांची मूर्ती असणाऱ्यांना प्रवेश नाकारणार नाही, तिरुपती देवस्थानाकडून स्पष्टीकरण
महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असेल, तर त्या वाहनांना देवस्थान परिसरात प्रवेश नाकारला जात नाही, असं तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाने स्पष्ट केलंय... छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने संबंधित वाहनांना तिरुपती देवस्थान परिसरात प्रवेश नाकारला गेल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते.. त्यानंतर निषेधही नोंदवला गेला होता..मात्र आता तिरूपती देवस्थानानं स्पष्टीकरण दिल्यानं वादावर पडदा पडलाय.
महाराष्ट्र
Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 18 November 2024
Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement