Assembly : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार ABP MAJHA

Continues below advertisement

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. विधानसभा नियम समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.. २२ डिसेंबरला विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी याला विरोध केला..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram