Mahesh Jethmalani : आमदारांना व्हिप पाठवल्याचा प्रतिज्ञापत्रातला उल्लेख खोटा
ईमेल आयडीबाबत शिंदे गटाच्या अर्जावर ठाकरे गटाचं उत्तर, अध्यक्षांसमोर पुरावा म्हणून सादर केली नोंदवही, शिंदेंवर कारवाईसाठी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली?, जेठमलानींचा सवाल.