एक्स्प्लोर
Thane Mahilika : ठाणे महापालिकेच्या सभागृहात गोंधळ,शिवसेना- राष्ट्रवादी आमनेसामने : ABP Majha
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत गोंधळ झाला. यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यावेळी आमनेसामने आले. मुंब्रा पाणी प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावरुन शानू पठाण यांनी महापौरांच्या खुर्चीसमोर झोपून आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला आणि काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत आहेत, मात्र ठाण्यात पाणीप्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावरुन नाराजीचे सूर पाहायला मिळाले. यावेळी भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















