एक्स्प्लोर
Sadeep Deshpande FIR : संदीप देशपांडेंच्या एफआयआरमध्ये Thackeray आणि Varun Sardesai यांचं नाव
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी शिवाजी पार्क परिसरात हल्ला करण्यात आला. ही घटना देशपांडे मॉर्निंग वॉक घेत असताना घडली. या घटनेत चारपाच अज्ञात इसमांनी संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपनं हल्ला केला. ते सर्व हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्क लावून आले होते. या हल्ल्यात देशपांडे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या हातापायाला दुखापत झाली आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं नजिकच्या हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात एक्स-रे काढून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
पुणे
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















