एक्स्प्लोर
TET Exam Scam : टीईटी पेपरफुटी प्रकरणात लखनऊमधून सौरभ त्रिपाठी नावच्या व्यक्तीला अटक : ABP Majha
टी ई टी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलीसांनी लखनऊमधून एकाला अटक केली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटकेत असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. सौरभ त्रिपाठी विनर नावाची कंपनी चालवातो. त्याच्या या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीला मिळवुन देण्यासाठी मध्यस्थाचं काम केले होते. 2017 ते 2020 पर्यंत हे कंत्राट जी ए टेक्नॉलॉजीकडे होते. मात्र त्यानंतर मागील वर्षी हे कंत्राट सौरभ त्रिपाठीच्याच विनर कंपनीला देण्यात आलय. सध्या पुणे पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















