Samruddhi Mahamarg : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamruddhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा सुरु होता. नागपुरातून दौऱ्याला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीसांचा एकाच वाहानातून प्रवास. तर देवेंद्र फडणवीस करताय ड्रायव्हिंग करत होते.