एक्स्प्लोर
Sangli : सांगलीत तरुणाकडून तलवारी आणि कोयते जप्त, शस्त्र विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई
सांगलीत सहा तलवारी, कोयता असा घातक शस्त्रसाठा बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्याला स्थानिक गुन्हे न्वेषण विभागाने अटक केलीय. रोहित कुसाळकर असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक कोयता जप्त केला गेलाय.
महाराष्ट्र
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
महाराष्ट्र
करमणूक




















