Ravikant Tupkar : विदर्भात अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार
abp majha web team
Updated at:
25 Jul 2022 07:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRavikant Tupkar : एकट्या विदर्भात अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान , एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही. स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आक्रमक, उद्यापासून स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार आहे.