एक्स्प्लोर
Suraj Chavan ED Probe : कथिक कोविड घोटाळाप्रकरणी सुरज चव्हाण यांची आज ईडी चौकशी
Suraj Chavan ED Probe : कथिक कोविड घोटाळाप्रकरणी सुरज चव्हाण यांची आज ईडी चौकशी
कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यासह चार जणांना समन्स बजावलंय..आज त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे... मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल हेही चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबतच कंत्राटदार, पुरवठादार, मध्यस्थ, दलाल असे सर्वजण रडारवर आहेत. ईडीने भायखळा येथील मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयावर छापेमारी करून काही कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. काही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















