एक्स्प्लोर
Supriya Sule vs Devendra Fadnavis : 10 वर्षं तुम्ही सत्तेत, पण टीका करायला Sharad Pawar लागतात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला' असं वक्तव्य काल केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलाय. १० वर्षं तुम्ही सत्तेत, पण टीका करायला पवार लागतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तसंच आता २४ तारीख शेवटची आहे बघुयात सरकार आता काय निर्णय घेतं असंही सुळे म्हणाल्यात.
महाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा





















