एक्स्प्लोर

Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?

Supriya Sule on Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते. अशोक खरात (Ashok Kharat) याच्यासारख्या विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाठीशी घालणार नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा (Narendra Dabholkar) वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जाहीर आभार मानते, असे वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी केले. त्या मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)

अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. संसदेतील खासदार मला एकच प्रश्न विचारत आहेत की, महाराष्ट्रात काय घडते आहे? आम्ही कमी पडलो, त्यामुळे महिलांना अशा ठिकाणी जाण्याची वेळ येते. समाज म्हणून आमची काहीतरी जबाबदारी आहे. अनेक वेळा लोक आम्हाला भेटतात , ते आमच्यासोबत फोटो काढतात. मला अशोक खरात प्रकरणात कोणाला वाचवायचे नाही. मात्र, त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या नेत्यांनाही याबद्दल माहिती नसेल. पण इथून पुढे कोणासोबतही फोटो काढताना आम्हाला विचार करावा लागेल. अशोक खरात याच्याबाबत अगोदरपासून माहिती असती तर असे गलिच्छ काम करणाऱ्याला पाठिशी घातले गेले नसते, असा माझा विश्वास असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सध्या अशोक खरात प्रकरणामुळे संकटात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबतही भाष्य केले. याबाबत त्यांच्या पक्षाला प्रश्न विचारला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोपटे शरद पवार यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले. पवार आणि ठाकरे यांचे पक्ष फोडण्यात आले. त्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला ही त्यांची चूक होती का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Pune Crime: लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Case: मला अन् माझ्या नातेवाईकांना फोन येताय, संतोष देशमुख प्रकरण कसं थांबेल यासाठी प्रयत्न; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा
मला अन् माझ्या नातेवाईकांना फोन येताय, संतोष देशमुख प्रकरण कसं थांबेल यासाठी प्रयत्न; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Diva Ratnagiri passenger train MNS: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Amol Mitkari : ⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली
⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली, सरकारवर आगपाखड

Embed widget