एक्स्प्लोर
Supriya Sule Corona Positive : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण ABP Majha
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule ) यांना कोरोनाची (corona ) लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
"मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या असे ट्वीट सुप्रीया सुळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जालना
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण




















