एक्स्प्लोर
PM Modi :पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्यात आली
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या समितीचे अध्यक्ष असणार असून त्यांच्या व्यतिरिक्त इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असणार आहे. एनआयए डीजी, पंजाबचे एडीजीपी, चंदीगडचे डीजीपी यांचा समितीत समावेश असणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, अशा प्रकरणाची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती या प्रकरणं पाहणार आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
आणखी पाहा





















