एक्स्प्लोर
Konkan : कोकणात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये जुंपली, सुनील तटकरे-भास्कर जाधव यांच्यात कलगीतुरा
कोकणात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात कलगीतुरा रंगलाय. तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दापोलीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा वाद आणखी चिघळलाय. कुणबी समाजाच्या एका वास्तूला निधी देण्यावरून जाधवांनी तटकरेंवर टीका केली. त्यावरून तटकरे यांनी जाधवांना टोला लगावला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या भास्कर जाधवांनी पलटवार केला. तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतानाच नाव राष्ट्रवादी आणि आयुष्यभर कुटुंबवादी अशी टीका जाधव यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















