एक्स्प्लोर
Navneet Rana : अमरावतीत राणांच्या कार्यकर्त्यांकडून20 फूटी संजय राऊतांच्या नावाचा खड्ड्याचं भूमिपूजन
खासदार संजय राऊतांविरोधात नागपुरात खासदार नवनीत राणांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे... संजय राऊतांविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.. नवनीत राणांच्या स्वाक्षरी सह लेखी तक्रार युवा स्वाभिमानाच्या कार्यकत्यांनी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपवली... तर दुसरीकडे अमरावतीत राणांच्या कार्यकर्त्यांनी २० फूटी संजय खड्डा तयार केला आणि संजय गोवऱ्या तयार केल्या.... शिवाय कार्यकर्त्यांनी खड्ड्याचं भूमिपूजन केलं
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















